Surprise Me!

दसरा मेळाव्याची परवानगी मिळताच Anil Parab यांची प्रतिक्रिया| Shivsena Dasara Melava| Shivaji Park

2022-09-23 132 Dailymotion

ठाकरे विरुद्ध शिंदे गटाच्या पहिल्या न्यायालयीन लढाईत ठाकरे गटाचा मोठा विजय झाला आहे. कारण हायकोर्टाने दसरा दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान ठाकरे गटालाच देण्याचा निर्णय दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाचा हा मोठा विजय असल्याचं मानलं जात आहे. 2 ते 6 ऑक्टोबरपर्यंत शिवाजी पार्कच्या वापराची परवानगी ठाकरे गटाला दिली आहे.<br /><br />#AnilParab #UddhavThackeray #Dasara #AnilDesai #AnilParab #Shivsena #ShivajiPark #AdityaThackeray #Shivtirth #Maharashtra #HWNews

Buy Now on CodeCanyon